भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. यासह याप्रकरणी धोनी…
काशी विश्वनाथ मंदिरात दाखवण्यात येणार्या नेवैद्यासाठी मागवण्यात येणार्या दुधात पाणी मिसळण्यात येत असून नैवेद्यासाठी उच्च दर्जाच्या तांदुळाऐवजी किरकोळ दर्जाचा तांदूळ वापरण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या…
बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांनी बरीसाल जिल्ह्यातील बकेरगंज भागात २९ डिसेंबर या दिवशी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करून घरातील महिलेवर बलात्कार केला.
राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद…
शांतीपूर येथे वैष्णव मंदिराजवळ मद्यपान करणार्या आणि गोमांस शिजवणार्या धर्मांध युवकांना एका हिंदु व्यापार्याने विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मंदिर भक्ती मार्गातील…
अयोध्येमध्ये राममंदिर उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे.
‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्यक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.
अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं…
शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
भाईंदर येथील ‘शिवशक्ती फूड्स’ यांची ‘माँ काली’ नावाने छापलेली कुरमुर्याची पिशवी कचर्यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि…