श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत.
पुणे शहरातील मुसलमान युवकाने इंदूरमधील हिंदु मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका रिक्शाचालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान युवकाला चोप देऊन…
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व मांस आणि त्यासंदर्भातील उत्पादने यांना ‘हलाल प्रमाणित’ करून निर्यात करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश देण्याविषयी एक प्रारूप सिद्ध केले आहे.
लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या या विरोधात कायद्यात पालट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू. आपली एकजूट कायम ठेवा, हिंदु समाजाची ताकद वाढली पाहिजे, असे परखड…
बहुसंख्य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश…
जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले…
लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला.
हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंना संघटित करण्याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश…
चामराजनगर जिल्ह्यातील गुंड्लुपेटे येथील ख्राईस्ट सी.एम्.आय. पब्लिक स्कूलने मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्याने शाळेच्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात हिंदु जागरण वेदिके आणि दलित…
बांगलादेशातील गोपालगंज भागातील कोटालीपारा येथे मुसलमानांच्या जमावाने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्या फेसबुक पोस्टवरून एका हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली.