Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे विज्ञापन करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित केल्याची घोषणा आयोजकांनी केली.

‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका !

‘हलाल शो इंडिया’ला पोलीस आणि प्रशासन अनुमती कशी देऊ शकतात ? या कार्यक्रमाला अनुमती देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका, असे आवाहन ‘हलाल सक्तीविरोधी कृती…

मुंबईच्या पोलीस सहआयुक्तांना निवेदन, ‘हलाल शो इंडिया’ कार्यक्रम रहित करण्याची मागणी

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणारा ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित करण्याविषयी ‘हलाल सक्तीविरोधी  कृती समिती’च्या वतीने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील…

अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामिक संस्थांकडून आतंकवाद्यांशी संबंधित संघटनांना अर्थपुरवठा !

अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांत हलाल प्रमाणपत्र देणार्‍या मुख्य संस्थांकडून आतंकवादी गटांशी संबंधित असलेल्या इस्लामिक संघटनांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करण्यात आल्याची वृत्ते त्या देशांतील काही…

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांक शरणार्थींना वर्ष १९५५च्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळणार !

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून शरणार्थी म्हणून भारतात आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती यांना वर्ष १९५५ च्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व देण्याचा…

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ ला तीव्र विरोध करणार – हलाल सक्तीविरोधी कृती समिती

हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांची विक्री यांतून आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचे पुरावे समोर येत असल्यामुळे ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दंड थोपटले आहेत.

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करण्याची भोर आणि मंचर येथील हिंदुत्वनिष्ठांची तहसीलारांकडे निवेदनाद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त  राबवण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम घेण्यात आले. येथील भोर तालुक्यात हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.

राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र…

के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

दीपावलीच्या निमित्ताने हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’चे कोणतेही उत्पादन घेणार नाही, असा ठाम निश्‍चय करावा आणि अंत:करणातील देशभक्ती प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक…