Menu Close

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

९ ऑक्टोबर या दिवशी मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ !

हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हलाल सक्तीच्या विरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी केले.

अलीगड मुस्लिम विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यांची झुंडशाही !

उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांनी एका हिंदु विद्यार्थ्याला बलपूर्वक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास  भाग पाडले. एवढेच नाही, तर विरोध केल्याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाणही करण्यात…

धर्मांधांचे कुटील कारस्थान ओळखून हिंदूंनी एकत्र यावे – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदूंवर विविध माध्यमांतून आक्रमणे होत आहेत. धर्मांधांचे हे कुटील कारस्थान ओळखून हिंदूंनी एकत्र यायला हवे. केवळ भावनिक स्तरावर कार्य न करता आध्यात्मिक स्तरावर कार्य होणे…

कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना !

हिंदु जनजागृती समितीने द्विदशकपूर्ती केल्याच्या निमित्ताने समितीच्या वतीने संपूर्ण देशात हिंदु समाजाच्या मनात हिंदु राष्ट्र संकल्प दृढ करण्यासाठी आणि हिंदु समाजाला हिंदु राष्ट्रासाठी सक्रीय करण्याच्या…

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करून बलपूर्वक धर्मांतर !

येथे आभा मिरे या तरुणीला आशिष पात्रे या ख्रिस्ती तरुणाने तो हिंदु असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे…

गुजरातमध्ये ख्रिस्त्यांनी देवीचे प्राचीन मंदिर पाडून बनवले ‘मरियम माता टेम्पल’ !

राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील बंदरपाडा या गावी स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च उभारले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे…

खेडा (गुजरात) येथील शाळेत गरब्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मोहरमचे गीत वाजवले !

येथील हथाज गावामध्ये एका शाळेत नवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात गरबाचे गाणे वाजवणे बंद करून मोहरमच्या संदर्भातील गाणे वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान शिक्षकाने यासाठी विद्यार्थ्यांवर…

समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

इस्लामच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती…