संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.
भारत एक धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि…
जगबीर कोरी या हिंदु धर्मीय व्यक्तीच्या लहान मुलाचे बळजोरीचे धर्मांतर करून त्याची सुंता केल्याची घटना समोर आली आहे.
‘जमियत उलेमा ए हिंद’ आणि अन्य संघटना असामाजिक तत्त्वांना साहाय्य करत आहेत. संख्याबळ आणि धार्मिक कट्टरतेच्या आधारे दडपशाही करून देशावर हलाल अर्थव्यवस्था लादली जात आहे.…
हाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, तेलंगाणाचे आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याची धमकी देणार्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या…
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने सेक्टर १२ मधील भावराम देवरास शाळेमध्ये ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे
टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी १८ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती…
ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.
ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १९ सप्टेंबर या दिवशी #Remove_Waqf_Act हा हॅशटग ट्रेंड (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला होता. तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता.