हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने सेक्टर १२ मधील भावराम देवरास शाळेमध्ये ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे
टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी १८ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती…
ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.
ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १९ सप्टेंबर या दिवशी #Remove_Waqf_Act हा हॅशटग ट्रेंड (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला होता. तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता.
महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे पुष्कळ प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार आहे’, अशी माहिती भाजपचे खासदार डॉ.…
प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर पूजामंडपाची सजावट करणार्या ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ने या वर्षी ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर मंडपाची सजावट करणार असल्याचे घोषित केले आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी हे धर्मांध आहेत. यासाठीच…
येथील तोता खाई भागातील बालाजी मंदिरामध्ये तोडफोड आणि पुजार्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी निझाम अन् गुलफाम या दोघांना अटक केली आहे.
सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी उत्तरप्रदेश येथील ४ साधूंना ‘मुले पळवणारी चोरांची टोळी’ समजून मारहाण करण्यात आली. चा प्रकार १३ सप्टेंबर या दिवशी दुपारी घडला.…