Menu Close

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु शिंप्याला कन्हैयालाल यांच्याप्रमाणेच ठार मारण्याची धमकी

येथील शामली मार्गावरील गोशाला बाजारातील नरेंद्रकुमार सैनी नावाच्या शिंप्याला (शिवणकाम करणार्‍याला) त्याच्या दुकानामध्ये एक पत्र पाठवण्यात आले आहे.

टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक

भाग्यनगर पोलिसांनी येथील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक केली. जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी त्यांना महंमद पैगंबर…

भाग्यनगर येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्यांसाठी चिथावणी देणार्‍या कलीमुद्दीन याला अटक

मुसलमानांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. याच आंदोलनाच्या वेळी २४ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्यासाठी चिथावणी देणार्‍या कलीमुद्दीन याला पोलिसांनी अटक…

हिंदु युवतींचे फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा – आमदार नीतेश राणे, भाजप

हिंदु युवतींचे दरपत्रक (रेटकार्ड) निश्‍चित करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड

बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात…

पक्षापेक्षा मला धर्मरक्षण अधिक महत्त्वाचे – टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह यांना २३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी घरातून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेत असतांना ते म्हणाले होते, ‘पोलीस नेमके काय करणार, हे…

एकतर्फी प्रेमातून मुसलमान तरुणाचा हिंदु मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न

झारखंडच्या दुमका जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून शाहरूख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना नुकतीच घडली. याआधी त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकी…

नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नूपुर शर्मा स्वतःच्या मनाचे बोलल्या नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नाहीत. जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या मुलाखतीत त्यानेही तेच सांगितले, जे नुपूर शर्मा यांनी सांगितले…

राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा – भरतशेठ गोगावले, शिवसेना, विधानसभा

राज्यात धर्मांतर बंदी कायद्याची आवश्यकता आहे. सरकार याविषयी टाळाटाळ करत आहे. धर्मांतरामुळे हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. याविषयी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने…

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – हिंदु जनजागृती समिती

शासनाने राज्यात त्वरित कठोर असा ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी २३ ऑगस्ट…