Menu Close

‘८ दिवसांत पूर्ण कुटुंबाला ठार करू !’ – उत्तरप्रदेशातील हिंदूला धमकी

राज्यातील बरेली जिल्ह्यात असलेल्या सिरौली भागातील केशवपूर गावात दिनेश पंडित यांच्या घराबाहेर धमकीचे पत्र लावल्याचे आढळले. यामध्ये पंडित कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !

येथील ख्रिस्ती मिशनरींच्या ‘सेंट ज्यूस स्कूल’ शाळेमध्ये मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला खडसावून शिक्षा केल्यामुळे येथे वाद निर्माण झाला. या प्रकरणी मुलीचे पालक शाळेत…

शाळेत येतांना पगडी, कृपाण आणि कडे घालून येऊ नये !

येथे ख्रिस्ती मिशनरींच्या ‘सेंट फ्रान्सिस स्कूल’ या शाळेमध्ये शीख विद्यार्थ्यांना शाळेत येतांना पगडी, कृपाण (लहान चाकू) आणि हातामध्ये कडे घालून येण्यावर बंदी घातली आहे. शाळेच्या…

हरिद्वार येथे कावड यात्रेच्या मार्गात नमाजपठण करणार्‍या ८ जणांना अटक !

सध्या हरिद्वार तीर्थक्षेत्री कावड यात्रा चालू असून त्यावर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. अशातच येथे राणीपूर क्षेत्रात असलेल्या शिवालिक नगरमध्ये…

धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण

राज्यातील मालवा येथे नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाचे कार्यकर्ते आयुष जाधव यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात ते घायाळ झाल्याने उपचारार्थ त्यांना…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या दुकानांवर पुन्हा आक्रमण : हिंदु दुकानदारावर झाडली गोळी

मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात धर्मांध मुसलमानांनी जातीयवादी घोषणा देत हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण केले. या वेळी एका हिंदु दुकानदारावर गोळी झाडण्यात आली. सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ…

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

येथील मुसलमानबहुल सीलमपूर भागात पुलाच्या खालून जाणार्‍या कावड यात्रेवर अज्ञातांनी मांसाचा तुकडा टाकल्याने येथे तणाव निर्माण झाला. येथे जवळपास एक घंटा रस्ता बंद आंदोलन करण्यात…

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी जग गप्प का ? – गीर्ट विल्डर्स

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे करणे चालूच आहे. बांगलादेशातील नरेल येथे मुसलमानांकडून हिंदूंवर पुन्हा आक्रमणे झाली आहेत. त्यांची घरे, मंदिरे आणि दुकाने जाळण्यात आली आहेत. याविषयी…

श्रीकृष्णजन्माष्टमीपर्यंत श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचा परिसर बंद करा !

अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी बोस यांनी  मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी परिसरातील शाही ईदगाह मशिदीचा परिसर येत्या श्रीकृष्णजन्माष्टमीपूर्वी बंद (सील) करण्याची मागणी केली आहे.