Menu Close

झारखंडमधील मुसलमानबहुल गावातील सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी !

येथील मानपूर गावात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के आहे. येथील उत्क्रमित मध्य विद्यालय या सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील…

पुणे येथे शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी पोलिसांनी सोहेल सय्यद आणि त्याच्या ४ नातेवाइकांवर गुन्हा नोंद केला आहे. पुलगेट परिसरात रहाणार्‍या एका ३३ वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली…

फळ्यावर ‘जय श्रीराम’ लिहिणार्‍या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक अबुल कलाम यांच्याकडून बेदम मारहाण !

राज्यातील गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या पाल्मो गावातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला वर्गाच्या फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली.

कावड यात्रेकरूंवर जिहाद्यांकडून आक्रमणाचा धोका !

उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली.  उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांना ही सूचना…

बांगलादेशमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली हिंदूंच्या मंदिरातील ३ मूर्तींची तोडफोड

बांगलादेशच्या टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर उपजिल्ह्यात असलेल्या भुसुंडी येथे बांगलादेशात सत्तेवर असलेल्या ‘युनियन अवामी लीग’ या पक्षाचा नेता अबुल खैर बक्षी याने २५-३० कट्टरतावादी मुसलमानांच्या साहाय्याने…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे यावर्षी १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना !

जिल्ह्यात यावर्षी जानेवारी २०२२ ते १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना घडल्या आहेत. याविषयी बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील बहुतांश मुलींनी सांगितले की, त्यांना…

नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणारे उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि राजस्थान आतंकवादविरोधी पथक चौकशी करत आहेत.

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

बकरी ईदच्या दिवशी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात असलेल्या झिकरगच्छा येथील ऋषिपल्ली येथे ११ हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.

ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजांमध्ये वाद होऊ नयेत; म्हणून येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते.

‘गाना’ आणि ‘हंगामा’ आस्थापनांनी ‘सर तन से जुदा’ गाणे हटवले !

गाण्यांचा संग्रह असणार्‍या ‘टाइम्स ग्रुप’च्या प्रसिद्ध ‘गाना’ आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरील आणि ॲपवरील ‘‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ हे गाणे हिंदूंच्या विरोधानंतर…