उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या केल्याचा विरोधात छत्रपती संभाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
लोहरदगा येथील रामपूर गावामधील शिवमंदिरात अज्ञातांकडून गोमांस फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे येथे हिंदु आणि मुसलमान एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले अन्…
‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी त्यांच्या आक्षेपार्ह भित्तीपत्रकावरून क्षमा मागण्यास नकार दिला असतांनाच आता त्यांनी एक नवीन छायाचित्र प्रसारित केले आहे.
कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले.…
येथे १० दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीची कट्टरतावादी मुसलमानांकडून हत्या करण्यात आली.
मंगळुरू येथील कुडुपीमधील श्री अनंतपद्मनाभ मंदिरात केळी पुरवण्याचे कंत्राट एका मुसलमान व्यापार्याला दिल्याचे उघड झाल्याने वाद निर्माण झाला.
प्रयागराज येथील महंमद शमी उपाख्य जुबेर याने स्वतःचे सुरेश असे नाव सांगून एका हिंदु तरुणीशी विवाह केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
मुसलमानांना एक घंटा द्या. एकही हिंदुत्वनिष्ठ (संघ, भाजप, हिंदु मुन्नानी, विहिंप यांचे कार्यकर्ते) जीवंत रहाणार नाही याची मी निश्चिती देते, अशा शब्दांत इस्लामी संघटना ‘एस्.डी.पी.आय.’च्या…