घोटकी जिल्ह्याच्या डहारकी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
निनाना येथे फिरोज या तरुणाने त्याचा दलित मित्र संदीप दुधिया याच्यावर चाकूद्वारे गळ्यावर प्राणघातक आक्रमण केले. संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सूरतचे काँग्रेसचे नगरसेवक अस्लम सायकलवाला यांनी फेसबूक पोस्टद्वारे ‘शिवशक्ती सोसायटी’मधील एका इमारतीमध्ये नमाजपठण होत असून ती वक्फ बोर्डाची संपत्ती असल्यामुळे ती मशीद आहे’, असा दावा…
बडी चौपड येथे शिवमंदिराला टाळे लावण्यात आले आहे. या ठिकाणी धर्मांधांकडून थडगे बांधण्यात येत असल्याचा आरोप येथील हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. यासंदर्भात ट्विटरवर एक चित्रफीत प्रसारित…
काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिना निमित्त १९ जानेवारी या दिवशी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर या हिंदूंचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी #Justice_4_KashmiriHindus नावाने ट्रेंड केला होता.
भारत सरकारकडून चालू वर्षीच्या ‘अनिवार्य सुट्ट्यां’च्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीमध्ये १४ ‘अनिवार्य सुट्ट्या’ देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळी आणि दसरा यांच्या सुट्ट्या आहेत.
भारतात हिंदू बहुसंख्यांक असून ते धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करत आहेत. विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले…
हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य…
हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी…