Menu Close

आतापर्यंत ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची काश्मीरमधील मालमत्ता परत मिळाली ! – केंद्रशासन

काश्मीरमधील विस्थापित हिंदूंची मालमता त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यातील काही जणांना मालमत्ताही परत देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ९ काश्मिरी…

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन !

कडब येथील एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. त्याच वेळी गावातील एक धर्मांध युवकही गावातून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांसह…

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य…

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा – हिंदु जनजागृती समितीची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला.

भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

काश्मिरी हिंदूंनी गेल्या 32 वर्षांत धार्मिक नरसंहाराचा सामना केला आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत आहे. ज्या ‘जिहाद’मुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्याची…

‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ! – श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज आज महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदु परिवार पलायन करण्याच्या सिद्धतेत !

कानपूर येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्य हिंदू घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील धर्मांधांकडून हिंदु तरुणींच्या छेडछाडीनंतर तणाव निर्माण…

पुस्तकाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर इंडियन एक्सप्रेस समूह कारवाई करणार का ?

संपादक हा दिशादर्शक असतो. समाजातील व्यासपिठावर गेल्यावर तो त्या दैनिकाचा संपादक म्हणूनच भूमिका मांडत असतो. अशा वेळी त्या वादग्रस्त पुस्तकातील भूमिका स्वतंत्र म्हणता येणार नाही.

तमिळनाडूमधील द्रमुक सरकार हिंदूंच्या ३६ सहस्र मंदिरांत ब्राह्मणेतर पुजार्‍यांच्या नियुक्त्या करणार !

या नियुक्त्या ‘तमिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल इंडॉमेंट डिपार्टमेंट’च्या (हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संपत्ती विभागाच्या) अंतर्गत येणार्‍या ३६ सहस्र मंदिरांत होणार आहेत. लवकरच ७० ते…