ट्विटरवर विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तो १९ व्या क्रमांकावर होता. यावर १५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट केले.
केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !
केरळ सरकारने कोरोना महामारीचे कारण सांगत राज्यातील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात हिंदु भाविकांना फार पूर्वीपासून चालू असलेले धार्मिक विधी करण्यास बंदी घातली.
ओडिशातील बिजू जनता दल सरकारने श्री जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि इतर ६ राज्यांत असलेली एकूण ३५ सहस्र २७२ एकर भूमी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरातून १३ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता धूर येत होता. ही गोष्ट स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रभाकर भागवत…
कर्नाटक राज्यातील चिक्कमंगळुरू मतदारसंघातील भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी ‘तमिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’, असे वचन…
जुलै २०२० मध्ये तमिळनाडू सरकारने स्वतः मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की, राज्यातील ११ सहस्र ९९९ मंदिरे अशी आहेत जेथे आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत…
हजहाऊसला आक्षेप घेतल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांसाठी लंगर लावून विनामूल्य भोजन आणि अन्य व्यवस्था देणार्या लंगरवाल्यांना काही हॉटेलमालकांच्या दबावामुळे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागरण व्याख्यान’ घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
प्लेसेस ऑफ वर्शिप (विशेष तरतुदी) अधिनियम, १९९१’ या कायद्याला आव्हान देणार्या याचिकेवर सुनावाणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे.