अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या शुभप्रसंगी समितीच्या वतीने कुंभक्षेत्रात भव्य ‘हिंदु एकता पदयात्रा’ काढण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी म्हणून केरळमधील समितीचे साधक श्री. नंदकुमार कैमल यांचा महामंडलेश्वर स्वामी प्रभाकरानंद सरस्वती यांच्या हस्ते श्री वराहमूर्ती देवाचे चित्र, तसेच शाल देऊन…
आज आपल्याला बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंवर कसे अन्याय-अत्याचार होत आहेत, हे विसरता कामा नये. ही समस्या सोडवायची असेल सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. तेव्हाच यावर…
‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या गाड्यांमध्ये झटका चिकन उपलब्ध नाही. हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट का केले जात आहे ? यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, हे त्वरित थांबवावे,…
महाकुंभपर्वात कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून हिंदु राष्ट्राचा प्रसार करण्यासाठी ‘एकही लक्ष हिन्दू राष्ट्र’, ‘सभी समस्याओं का एकमात्र समाधान हिंदु राष्ट्र हिन्दू राष्ट्र’, ‘कुंभ के संतोंकी गर्जना…
नास्तिकतावादी निधर्मी लोक कुंभमेळ्यात येऊन हिंदु भाविकांच्या श्रद्धेचा अनादर करत आहेत. देवतांचे विडंबन करत आहेत. नागा साधूंनी त्यांच्या पद्धतीने विरोध केला आहे.
गोव्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनधिकृत वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकलून लावले पाहिजे, असे प्रतिपादन समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.
हिंदु धर्मावरील मंदिर सरकारीकरण, घटती हिंदू लोकसंख्या, वक्फ बोर्ड, बांगलादेशी घुसखोरी आदी आघातांविषयी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे मत विश्व हिंदु परिषदेचे संघटन महामंत्री…
आमच्या आया- बहिणी लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्या आहेत. हिंदू आज एकत्र आले नाहीत, तर भारतमातेचे आणखी काही तुकडे होण्याचा धोका आहे. यासाठी हिंदूसंघटन अत्यावश्यक आहे.
शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली.