Menu Close

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.

सर्व हिंदूंनी जातीभेद दुर्लक्षून एकवटले पाहिजे ! – श्रीनिवास रेड्डी, भारतीय किसान संघ

आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे,…

गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचाराची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ ३ मे या दिवशी खुल्या करणार ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

प्रशासन धोकादायक पुलावर दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का ? – संजय जोशी, सुराज्य अभियान

‘सुराज्य अभियाना’ अंतर्गत आंदोलनाची चेतावणी : ‘हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी’, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने पुन्हा करण्यात आली.

शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही ? – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशात शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमधून हिंदु धर्माचे शिक्षण देण्यास प्रतिबंध आहे. बहुसंख्य हिंदूंच्या देशातील शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, तर  भगवद्गीता…

हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या विविध समस्येवरील उत्तर ! – श्री. आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या ! – योगेश ठाकूर, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आज देशात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. भारतासह जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडला असल्याने विश्वकल्याणासाठी भारत हिंदु राष्ट्रच होणे हाच…

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करावे ! – अभिजीत पोलके, हिंदु जनजागृती समिती

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र होते. केवळ बहुसंख्य हिंदू होते; म्हणून नव्हे, तर येथे प्रत्येक प्राणीमात्राच्या उन्नतीचा विचार आणि प्रयत्न केले जायचे. जगाचे कल्याण करणारे…