मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते…
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !
हिंदु जनजागृती समितीचे जितूभाऊ मोरे यांनीही महिलांना काळानुसार सशक्त आणि निडर बनण्याची आवश्यकता असून आपल्या धर्माप्रती आपण कसे जागृत असायला हवे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच…
‘अग्निहोत्र’ ही प्राचीन काळापासून वातावरणशुद्धीसाठी ऋषींनी दिलेली देणगी आहे. अग्निहोत्र कर्मबंधनमुक्त यज्ञ असल्याने ते कुणीही करू शकते. अग्निहोत्र करतांना प्रजापती आणि सूर्य यांच्या तेजाचे संरक्षककवच…
हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’अंतर्गत ‘आगरा डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’चे डॉ. राजेंद्र पेंसियानी यांची भेट सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली.
राज्याच्या शाळकरी मुलांमध्ये जातीय सलोखा बिघडवून त्यांना धार्मिक पोशाखात आणणे, हा विशेष अधिकार असल्याचा खोटा दावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्मांध संघटनांकडून षड्यंत्र रचण्यात आले होते.
धर्माचरण करून भारतीय परंपरेचा सार्थ अभिमान बाळगा ! जी स्त्री धर्मशिक्षित होईल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही.
त्रिवेणी शिक्षण संस्थान आणि ‘युनायटेड नारी शक्ती’ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलुंड येथे आयोजित एका कार्यक्रमात कु. शीतल चव्हाण बोलत होत्या.
आपल्यामध्ये शौर्य आधीपासूनच आहे; पण ते सुप्तावस्थेत आहे. आता त्याला जागृत करूया. आता क्रांतिकारकांचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांसाठी वेळ देऊया.
मुलुंड येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी हे अधिवेशन झाले. डॉक्टर, अधिवक्ता, उद्योजक, पत्रकार, लोकप्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील आणि विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.