Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती, बेळगाव

स्वातंत्र्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भ्रष्टाचार, तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, यांसह अनेक समस्यांनी भारत ग्रस्त आहे. या सर्वाला हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे होणारे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मप्रेमींकडून ग्रामदैवत श्री भूतेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना !

मथुरा येथे २७ मार्च या दिवशी होणारे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आणि धर्मकार्यास ईश्वरी आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मथुरानगरीचे…

ग्रेटर फरिदाबाद येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते ‘सनातन शॉपी’चे उद्घाटन

समाजात सात्त्विकता वाढावी, यासाठी येथील सनातन संस्थेचे हितचिंतक तथा ‘अपना ज्वेलर्स’चे संचालक श्री. सचिन कपिल यांनी त्यांच्या दुकानाच्या तळघरामध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आग्रा (उत्तरप्रदेश) येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता यांची घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता आणि…

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्वांना अहोरात्र प्रयत्न करावे लागणार ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे धर्मसभा आणि महाअधिवेशन यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पराग गोखले यांनी धर्मसभा…

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप !

पूर्वजांमुळे होणार्‍या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने कलियुगात किमान १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करणे आवश्यक आहे, असे…

छत्रपती शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी देवाची उपासना करणे आवश्यक ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी आपण नियमित देवाची उपासना करणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी काढले.

सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक !

खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २०…

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठीच छत्रपती शिवरायांना निधर्मी ठरवण्याचे राजकारण्यांचे षड्यंत्र ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. त्यांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत.