Menu Close

आळंदी (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी कीर्तनकार कार्यशाळा उत्साहात पार पडली !

कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे, असे मत ‘महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळा’चे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी व्यक्त…

मोहिमेच्या अंतर्गत भुईकोट गड, पुरातन महादेव मंदिर यांची स्वच्छता आणि व्याख्यान !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून…

कर्नाळा गडाची स्वच्छता करून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी घेतले श्री कर्नाईमाता देवीचे आशीर्वाद !

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा गडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस गड–दुर्गांच्या सान्निध्यात’ मोहीम घेण्यात आली. गडदेवता श्री कर्नाईमाता देवीच्या मंदिराची स्वच्छता करून तेथे नामजप करण्यात आला.

शिरगाव गड (पालघर) येथे हिंदु जनजागृती समितीची ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मावळ्यांनी हा गड पोर्तुगीजांकडून मिळवला होता. आरंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी गडावरील पालापाचोळा, प्लास्टिकचा कचरा उचलण्यात…

‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत.

बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा…

हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधीकृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप…

हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहराजवळील सासवड या गावानजिक असलेल्या मल्हार गडावर १७ मार्चला ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.

‘दारुल उलूम देवबंद’ इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी’ – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती

दारुल उलूम देवबंदने ‘गझवा-ए-हिंद’चा (इस्लामीस्तानचा) फतवा काढला असल्याने भारतात अशांतता निर्माण होऊ शकते, गृहयुद्धाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे.