रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच भारताच्या बाजूने भूमिका मांडली आहे. संकटकाळात भारताला साहाय्य केले आहे. अगदी काश्मीर सीमावाद, कलम 370 यांविषयीही भारताचे समर्थन केले आहे. भारताला…
‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य विहंगम पद्धतीने कसे करू शकतो?’, याविषयी मार्गदर्शन केले.
धर्मप्रेमी युवकांनी कार्यक्रमस्थळी येतांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समवेत घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत प्रवेश केला.
छत्रपती शिवरायांनी ५ इस्लामी पदपातशाह्या संपवल्या; मात्र हिंदूंना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्याने धर्मांधांची आक्रमणे अद्यापही थांबलेली नाहीत.
तैवाननंतर चीनचे पुढील लक्ष्य भारत असू शकतो. रशिया हा चीनचा सर्वांत मोठा मित्र असल्यामुळे भारतालाही पुढील काळात कोणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल.
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची जिहादी विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली. तरी या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळावी आणि हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल, विश्व…
१९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीनिमित्त येथील चिखली, मोशी, आंबेगाव पठार या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोशी आणि आंबेगाव पठार येथील कार्यक्रमांमध्ये हिंदु…
शिबिरानंतर अनेक धर्मप्रेमींनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, हस्तपत्रकांचे वितरण, प्रवचनांचे आयोजन करणे, अशा विविध समष्टी सेवांमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन ‘शौर्यजागृती’ व्याख्यान
श्री. हर्षाप्रमाणेच अनेक हिंदूंच्या अशाप्रकारे हत्या होत आहेत. या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवायला हवी, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद…