Menu Close

हिंदु जनजागृती समितीने घेतली ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांची भेट !

श्री. पराग गोखले यांनी हिंदु जनजागृती समितीने काश्मिरी हिंदूंविषयी केलेल्या कार्याची, तसेच या चित्रपटाला दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदुत्वाच्या भूमिकेतून दिलेली प्रसिद्धी, यांविषयीची माहिती विवेक अग्निहोत्री…

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

 होळी आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण सोडून धर्माचरण करत हिंदु संस्कृतीचे रक्षण करा ! – मंगेश खांदेल, जिल्हा समन्वयक, यवतमाळ, हिंदु जनजागृती समिती

व्यक्ती धर्माचरण करत नसल्याने संस्कृतीपासून दूर गेली. सध्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुली-महिला यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे आणि स्वार्थी वृत्तीमुळे व्यक्ती भोगवादी…

मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ !

संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात मुंबई येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनाला १२ मार्च या दिवशी…

कुलदेवतेची उपासना करणे, ही धर्मशास्त्रानुसार साधनेची पहिली पायरी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनामध्ये ते मार्गदर्शन करत होते.

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत…

संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित होऊ शकतात ! – श्रीमती अलका व्हनमारे, महिला संघटक, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्यावतीने ‘जिजाऊ’ या विषयावर व्याख्यान !

श्री केरेश्वर मंदिर कारावी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आगरी रणरागिणी फाऊंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात…

नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

माहितीच्या अधिकाराखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक गोष्ट उघड झाली !

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवून राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

‘सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवती मंडळ स्वारगेट, पुणे’ या संघटनेच्या वतीने जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.