१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक…
या हलाल अर्थव्यवस्थेने २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. हे समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे जागतिक षड्यंत्र आहे.
पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या बोलत होत्या.
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात त्या बोलत होत्या. या व्याख्यानाचा लाभ अनेक धर्मप्रेमींनी घेतला.
‘हलाल’ एक आर्थिक जिहाद आहे आणि तो थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर हिंदूंचे प्रबोधन होणे अन् संघटितपणे आंदोलन उभे रहाणे आवश्यक आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने ‘वीर मातृदिन’ या कार्यक्रमांतर्गत धर्मकार्य करणार्या ५ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
पाश्चात्त्य विकृतीशी संबंधित असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत आहे. अशा प्रकारचे ‘डे’ हे युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र असून यामागे…
अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान आदी राज्यांत गड-किल्ल्यांवर अवैधपणे मशिदी उभारल्या आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर…