‘मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी…
राष्ट्रध्वज राष्ट्राची अस्मिता आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी कागदी अन् प्लास्टिक यांचे हेच राष्ट्रध्वज रस्ते, कचरा आणि नाले येथे फाटलेल्या अवस्थेत पडलेले…
भारतात हिंदू बहुसंख्यांक असून ते धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करत आहेत. विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
पंजाबमध्ये पाठवली जात आहेत, हे सर्व पाहता पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. त्यांनी खलिस्तानवाद्यांना सोबत घेतले आहे. देशाच्या विरोधात छुपे युद्ध (‘प्रॉक्सी वॉर’) प्रारंभ…
१७ जानेवारी २०१८ या दिवशी रिझर्व्ह बँकेने नाणी स्वीकारण्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. तरीही ग्राहकांची अडवणूक होते. १० रुपयांची नाणी न स्वीकारणार्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ…
हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले…
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू ट्यूब’वरील वाहिनीने १ लाख सदस्यसंख्येचा टप्पा गाठला आहे.
हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
गेल्या १० वर्षांत हिंदु जनजागृती समितीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मद्यविक्री करणार्या दुकानांना महापुरुषांची नावे न देण्याची दिली होती निवेदने !
‘लोहगड’ या संरक्षित स्मारकावर अवैधरित्या होणारे धार्मिक कार्यक्रम कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, तरी विनाअनुमती कार्यक्रम झाल्यास आयोजक, ट्रस्ट आणि संबंधित सर्वांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई…