सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमधून भ्रष्टाचारी कर्मचार्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा हा प्रकार उघड झाला आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेली स्मारके आणि त्यांच्याविषयीची अधिकृत माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी सांस्कृतिकमंत्री आणि महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक यांना वर्ष २०१९…
यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देतांना समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी कुंकळ्ळी येथील स्मारकावर जलाभिषेक केला.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.
आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.