गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यासाठी मंदिर समितीस अनुमती दिली आहे. वर्ष १९८५…
हे रोखण्यासाठी सरकारने हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे खुर्शिद यांचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’, या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच सलमान खुर्शिद यांच्यावर…
धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश आणि दहशतीचेही वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पाळणे आणि मोर्चा…
हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम
पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे.
भारत आणि भारतीयत्व, माता आणि मातृत्व यांत जसा भेद नाही, तसेच हिंदू आणि हिंदुत्व यांत भेद करताच येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि सलमान खुर्शीद…
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांचे विडंबन होते. फटाक्यांमुळे प्रदूषण होऊन सर्वांना त्यांचा त्रासही होतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, याविषयीचे निवेदन…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे.
शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करतांना श्री सरस्वतीदेवीचे पूजन करावे. मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे भारतीय संस्कृतीचा र्हास होऊन पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीनुसार आचरण केल्याने युवकांचे…