Menu Close

राष्‍ट्र आणि धर्म रक्षण यांकरिता केलेले प्रयत्न

भारतीय संस्‍कृती आणि परंपरा यांच्‍या वैश्‍विक कार्यामध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या अद्वितीय योगदानामुळे ५ जून २०२४ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्‍सच्‍या सिनेटमध्‍ये ‘भारत…

विरोधानंतरही नेपाळची हिंदु राष्‍ट्राकडे वाटचाल ! – श्री. शंकर खराल, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

नेपाळमध्ये पूर्वीपेक्षा हिंदूसंघटन वाढले आहे. जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करतो, त्याला सर्व हिंदू पाठिंबा देत आहेत. नेपाळ जोमाने हिंदु राष्ट्रच्या दिशेने अग्रेसर होत आहे

राष्‍ट्ररक्षण आणि हिंदु राष्‍ट्र यांसाठी हिंदूसंघटन

‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवण्‍यासाठी ‘परिनिरीक्षण मंडळ’ स्‍थापन करावे, अशी मागणी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी सरकारकडे करावी, असे प्रतिपादन ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’च्‍या महासचिव कु. (सुश्री) ज्‍योत्‍सना गर्ग…

विविध राज्‍यांमध्‍ये हिंदूंची दुर्दशा

सध्‍या हिंदू संघटित नाहीत. त्‍यामुळे ते असुक्षित आहेत. जेव्‍हा हिंदू संघटित होतील, तेव्‍हाच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईल आणि हिंदूंची दुर्गती थांबेल.

हिंदु राष्ट्रासाठी हिंदु संघटन !

इंग्रजांनी ‘भारतात रहाणारे वैदिक सनातनी हेच खरे हिंदु असून अन्य हिंदु नाहीत’, असे घोषित केले. त्यामुळे हिंदू विभागले गेले होते. अशा वेळी सर्व हिंदूंना एका…

हिंदु संस्कृती आणि हिंदु प्रतिके यांच्या रक्षणाचे कार्य

देशाचे भवितव्य मानल्या जाणार्‍या युवापिढीचा बुद्धीभेद करण्याचे काम चालू आहे. या षड्यंत्रामागे शहरी नक्षलवाद आहे. साम्यवाद्यांनी जगभरात ९ कोटी ४० लाखांहून अधिक जणांची हत्या केली…

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव उद़्‍घाटन सत्र

हिंदूंवरील अन्‍याय प्रभावीपणे कसे मांडता येतील, याचा अभ्‍यास करावा लागेल ! आपल्‍याला हिंदु राष्‍ट्र आयते मिळणार नाही, तर ते युद्ध करूनच मिळणार आहे. त्‍यासाठी आपल्‍याला…

जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या उद़्‌घोषात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला प्रारंभ !

‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’चा उत्‍साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत २४ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील श्री रामनाथ देवस्‍थानच्‍या विद्याधिराज सभागृहात हिंदु जनजागृती समिती आयोजित…

सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या सर्व हिंदु राष्ट्रविरांना माझा नमस्कार.