देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत, यांसाठी संघटितपणे प्रयत्न करणार्या वाळवा येथील हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! इतरच्या हिंदूंनी हा आदर्श घेऊन हिंदु धर्मजागृतीच्या कार्यात…
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा.
हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यात हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या विषयी सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री.…
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रशासनाला देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला हिंदुत्वनिष्ठ, संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इतकी माहिती आणि इतका गंभीर विषय आम्हाला ठाऊक नव्हता. हे प्रत्येकापर्यंत पोचवले पाहिजे, असे उपस्थित सर्व जण म्हणाले.
दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.
हिंदूंच्या सणांमध्ये होणारा दुष्प्रचार व सणांचे वैज्ञानिक महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
सनातन हिंदु धर्मातील सर्वच सण, उत्सव आणि व्रते ही पर्यावरणपूरक, तसेच मानवासाठी हितकारक आहेत; मात्र साम्यवादी, जिहादी, मिशनरी, सिने-अभिनेते, सेक्युलर आणि नास्तिक लोक हे जाणीवपूर्वक…
यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी.…
२९ ऑक्टोबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.