Menu Close

‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या सर्व आस्थापनांवर हिंदु बांधवांनी बहिष्कार घालायला हवा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

‘हलाल’ ही पद्धत अमानवीय आहे. हलालसाठी वापरला जाणारा पैसा उघडपणे आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. ‘हलाल’ प्रमाणित वस्तूंना पैसे देऊन स्वत:सह देश, समाज अन् धर्म यांना…

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन सांगली येथे हिंदु…

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून हे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या धर्मांध संघटनेकडून दिले जाते. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका…

हिंदूंनी यापुढील काळात दिवाळीसह प्रत्येकच सण ‘हलालमुक्त’ साजरा करावा ! – ओंकार शुक्ल, भाजप

ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना राष्ट्रीय अधिकोष आणि टपाल विभाग हे शासनाचे अधिकृत आस्थापन सुरक्षित वाटते, त्याचप्रमाणे शासनाने अन्न व औषध प्रशासनाला दिलेले प्रमाणीकरण हेच सर्वोच्च आहे. भारत…

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन…

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संघटित होऊन विरोध करा ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

मुसलमान प्रत्येक उत्पादक आणि आस्थापन यांच्याकडे हेतूपुरस्सर मागणी करून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास भाग पाडत आहेत. ‘हलाल प्रमाणपत्र’ अन्न व औषध प्रशासनाकडून नाही, तर ‘जमियत उलेमा…

पणजी येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे

‘हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा’, असे आवाहन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने २७ ऑक्टोबर या दिवशी…

‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार ‘वैध’, असा  आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत…

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील (मुंबई) नियोजित कार्यक्रम रहित !

२९ ऑक्टोबर या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुनव्वर फारूकी याचा ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा कार्यक्रम होणार होता; मात्र हिंदूंच्या देवतांवर सातत्याने अवमानकारक वक्तव्य करण्याची मुनव्वर…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुडुचरी येथील ‘कलारीग्राम’ संस्थेसाठी विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ ऑक्टोबर या दिवशी पुडुचेरीमधील ‘कलारीग्राम’ या संस्थेसाठी धर्मशिक्षणविषयक एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे इंग्रजी भाषेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी…