Menu Close

चेन्नई येथे पतंजलि योगपिठाच्या ‘ऑनलाईन’ योगवर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्री’ विषयावर मार्गदर्शन

पतंजलि योगपिठाच्या वतीने के.के. नगर येथे विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीला ‘नवरात्री’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले…

‘हलाल मुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी व्हा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या परंपरांना ‘इस्लाम’कडे नेणे, तसेच त्यानंतर तिथे ‘हलाल’ची व्यवस्था निर्माण करणे आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देऊन मजबूत करणे चालू आहे. याविषयाकडे हिंदूंनी…

टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणारे काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने तत्कालीन…

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाविषयी नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन !

याप्रसंगी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ. सतीश बागुल…

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू…

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा,  या मागणीसाठी हिंदु…

‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी माझ्या कार्यक्रमांतून जनजागृती करेन ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे…

नागपूर येथे संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीला सहकार्याचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता,…

बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली…

‘अन्नभेसळ कशी ओळखावी अन् उपाय ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

अनारोग्य वातावरणात अन्नपदार्थ तयार केल्याचे आढळल्यास, भेसळयुक्त पदार्थ सोबत बाळगल्यास, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या सेवनाने कोणाचा मृत्यू झाल्यास अथवा व्यक्तीला शारीरिक त्रास, आजार झाल्यास अशा अनेक…