या शिबिरांचा लाभ १९० रुग्णांनी घेतला. या शिबिरांत डॉ. श्रीमती मृणालिनी भोसले यांनी रुग्णांना तपासण्याची सेवा केली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुवर्णा कराडे, सौ. रत्ना भंगाळे आणि…
‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या…
गेल्या 75 वर्षांत अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना संवैधानिक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी सेक्युलर सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या…
साधारण २० वर्षांपूर्वीपर्यंत ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द सेक्युलरवाद्यांच्या उच्छादामुळे कोणी उच्चारण्यास धजावत नव्हते ! मात्र १९ वर्षांपूर्वी एका संघटनेची स्थापना झाली आणि पुन्हा एकदा हिंदु…
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
श्री कालिकादेवी मंदिरात भक्तांना दर्शनासाठी ‘टोकन’ (बिल्ला) पद्धत बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारले जाणार आहेत. मंदिर प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत अयोग्य…
या प्रसंगी सातारा शहरातील प्रथितयश व्यापारी श्री. मोघे यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी बैठकीस उपस्थित होते.
‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ पुरवणार्यांची चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सातारा जिल्हाधिकार्यांच्या नावे नायब…
या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण या उपक्रमात सहभागी असणार्यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांकडील श्री गणेशमूर्तीचे…