रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रशासनाच्या गंभीर…
जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ हे ‘अॅप’ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांनी केलेल्या विरोधानंतर ‘गूगल प्ले स्टोअर’वरून हटवण्यात आला आहे. या ‘अॅप’ला हिंदूंचे…
१५ ऑगस्टच्या निमित्ताने खरेदी केलेले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज काही वेळानंतर रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये आणि कचर्याच्या ठिकाणी पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. तसे…
‘ भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे…
अधिवक्ता अंकुर शर्मा पुढे म्हणाले की, आजही देशात समान नागरी कायदा नाही, गोहत्या करणार्याला देहदंड वा जन्मठेपेची शिक्षा नाही, लोकसंख्या नियंत्रण, तसेच आतंकवादी विरोधी कठोर…
देशहितासाठी केवळ समान शिक्षण, समान नागरी कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा असे ५ कायदे मागत आहोत, अशी मागणी ‘भारत…
द्वारका भागातील भरथल चौकामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ३२ गावांतील नागरिक यांनी प्रस्तावित ‘हज हाऊस’च्या विरोधात ६ ऑगस्ट या दिवशी आंदोलन केले. ६५० हून अधिक लोक…
हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी श्री. नंदकिशोर मते यांना त्यांच्या सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती (पी.एच्.डी.) पदवी मिळाली आहे. सिंहगड-अॅन आर्किओलॉजिकल पर्स्पेक्टीव्ह (पुरातत्व दृष्टीकोनातून सिंहगड) या विषयावर पुरातत्वशास्त्राच्या…
जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडावर चालू असलेले अतिक्रमण पहाता स्थानिक प्रशासन, राज्यशासन, पुरातत्व खाते आदी सर्वजण यांकडे डोळेझाक करत आहे.
‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ (आता नाहीतर केव्हा ?) या तेलुगु चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रसारित झाला. त्यातील एका अश्लील दृश्यामध्ये आदि शंकराचार्य लिखित ‘भज…