सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगाणातील बोधन येथील धर्मप्रेमींची साप्ताहिक बैठक आयोजित करण्यात आली होती.
सध्या दुकानांमधून आणि ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगांतील ‘मास्क’ची विक्री होतांना दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे.
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीपुत्रांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन या मातृभूमीसाठी शौर्य गाजवले; पण आजची स्थिती आम्ही बघितली, तर ज्या राष्ट्रपुरुषांनी वा क्रांतीकारकांनी…
संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली.…
१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस,…
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर, तसेच राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ यांची विक्री करणारे यांच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यास पोलीस असमर्थता दर्शवत आहेत. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवक आणि युवती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ आयोजित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ते बोलत…
लक्ष्मणपुरी येथील धर्माभिमानी अधिवक्ता दीपक तिवारी प्रत्येक रविवारी हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करतात. गेल्या २ आठवड्यांपासून या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समिती सहभागी होत आहे.
कार्यक्रमाला संबोधित करतांना पू. (सौ.) रविचंद्रन् यांनी ‘संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व’ यांविषयीची माहिती उपस्थितांना सांगितली. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाषणे, गाणे आणि संस्कृत भाषेमध्ये संभाषण…