श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवावे’, अशी मागणी करणारे निवेदन ये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात…
आपले सदोष व्यक्तिमत्त्व हेच ९० ते ९५ टक्के प्रमाणात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत असते; म्हणून दोष निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत हिंदु जनजागृती…
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मनुस्मृति दहन करत असतांनाच त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. याविषयी आता राज्यात…
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास…
महाड येथे मनुस्मृती हा हिंदु धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतांनाही अशा प्रकारे हिंदु समाजात बहुजन आणि अभिजन असा भेदभाव निर्माण…
हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
मे २०२२ मध्ये पुणे येथील ससून रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील काही अधिकार्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
कोल्हापूर येथे बांगलादेशी सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
वाहनांना घातक प्रकाशाचे दिवे लावून नागरिकांच्या आयुष्याशी खेळणार्यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर करवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे.