स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान !
ता श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय आहे, असे प्रतिपादन श्री.…
होळी हा दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार नष्ट करण्याचा उत्सव आहे; मात्र सध्या या उत्सवांत अनेक अपप्रकारांनी शिरकाव केला आहे.
हिंदु धर्मावर होणार्या आघातांपैकी ‘मंदिर सरकारीकरण’ हा एक ज्वलंत आणि प्रमुख आघात आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मंदिर – संस्कृती रक्षा राष्ट्रीय…
‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्राला बळी न पडण्यासाठी प्रत्येक युवतीने शौर्याची उपासना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
कर्नाटक राज्यातील चिक्कमंगळुरू मतदारसंघातील भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी ‘तमिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’, असे वचन…
महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली.
आपत्काळाची पूर्वसिद्धता, तसेच वनौषधींची लागवड यांच्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागरण व्याख्यान’ घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
स्त्री हे देवीचे रूप आहे. तिने मनात आणले, तर ती काहीही करू शकते. विज्ञान, प्रशासन, अंतराळ यांमध्ये स्वतःचे कर्तृत्व तिने सिद्ध केले आहे.