Menu Close

गोव्यातही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नुकतेच कुळे, धारबांदोडा येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण उघडकीस आले आहे. कुळे, धारबांदोडा येथील हिंदु युवतीने ‘लव्ह जिहाद’ची शिकार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

अयोध्येनंतर मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ : पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष…

राजभवनात मुसलमानांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी !

मुंबई – राजभवनातील मुसलमान कर्मचार्‍यांसाठी नमाजपठणासाठी राजभवनात एक खोली देण्यात आली आहे. तिथे बाहेरील मुसलमानही नमाजपठणासाठी येत होते. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. कोरोना काळात राज्यशासनाच्या…

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात खारीचा वाटा उचला : सुमित सागवेकर

भारताचे सैनिक ज्याप्रमाणे नि:स्वार्थ भावनेने देशासाठी लढतात. त्यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सिद्ध होऊन देव, देश अन् धर्म यांसाठी कार्यरत रहाता आले…

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बेंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन

आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावर ‘वेबिनार’

वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य ! – डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘जेनिश मसाले’ या उत्पादनाच्या आस्थापनाने रामायणाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट हटवली !

विडंबन करणार्‍या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !