प्रतीवर्षी नित्य विसर्जनाची परंपरा असतांना यंदा कोरोना महामारीच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन फिरता रथ’ अर्थात ‘फिरत्या कृत्रिम हौदा’तील धर्मशास्त्रविरोधी मूर्तीविसर्जन लादले आहे. प्रशासनाने…
गणेशोत्सवानिमित्त दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून फिरत्या हौदांची सोय करण्यात आली; परंतु ही सोय नसून गणेशभक्तांची चेष्टाच करण्याचा पालिकेचा कारभार उघडकीस आला…
वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्या सर्व हिंदूंचे अभिनंदन ! असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य गोष्टींकडे लक्ष…
कोरोनाचे विषाणू शरिरात जाऊन आपल्याच शरिरातील आपल्याच पेशींना कोरोना विषाणूमध्ये परिवर्तित करतात आणि स्वत:ची संख्या वाढवतात. स्वत:लाच शत्रू करून टाकणारा हा कोरोना विषाणू आणि नक्षलवाद,…
स्वातंत्र्यदिनानिमित्त गोव्यात पेडणे येथील विकास महाविद्यालय, बाळ्ळी येथील शासकीय माध्यमिक विद्यालय आणि काणकोण येथील मल्लिकार्जुन विद्यालय या विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी क्रांतीकारकांविषयीच्या ‘ऑनलाईन’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले…
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापासून वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत लढा दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासन वैयक्तिक स्तरावर नागरिकांना ‘मास्क’ वापरण्याचे आवाहन करत आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्त्वपूर्ण निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ‘मास्क’…
अशास्त्रीय आवाहनांना गणेशभक्तांनी बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…
देशभरातील काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रतिमा कुतिन्हो आणि आमदार शनिमोल उस्मान यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही. याचाच अर्थ ‘काँग्रेसींचाही काश्मीर वगळलेल्या या मानचित्रांना पाठिंबा आहे’,…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षी धर्मप्रेमींना दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ आयोजित केले जाते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १३ ते १६ ऑगस्ट या…