Menu Close

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्र आणि विश्‍व कल्याण हे होणारच आहे ! – पराग बिंड, हिंदु जनजागृती समिती

आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषही धर्म पाळणारे आहेत. आम्ही देवतांचे चरण धुतांनासुद्धा ‘या राष्ट्राला बळ प्राप्त…

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! – विनय पानवळकर

आज आपण ज्याला हिंदु धर्म या नावाने ओळखतो त्याचे एक नाव आहे ‘सनातन वैदिक धर्म’. सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत जे अन्य २ धर्म आपल्याला ठाऊक आहेत.…

काश्मिरी हिंदूंप्रमाणे इतरत्रच्या हिंदूंची स्थिती न होण्यासाठी स्वतःची सिद्धता करा ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंना जशा यातना भोगाव्या लागल्या आणि त्यांच्या भूमीमधून पलायन करावे लागले, त्याप्रमाणे भारतात इतरत्रच्या हिंदूंंची स्थिती होऊ नये यासाठी स्वतःची सिद्धता करा अन् हिंदु…

आता केवळ एकच लक्ष, ‘हिंदु राष्ट्र’ ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीकडून घेतली जाणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही केवळ सभा नाही. या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. या सभेच्या…

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धनाने सहभागी व्हा ! – विद्याधर जोशी

रामसेतू बांधतांना खारीनेही आपला वाटा उचलला आहे तसेच आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धन यांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर…

बेळगाव येथील जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी अनेक धर्मप्रेमींची उपस्थिती !

छत्रेवाडा, अनसुरकर गल्ली, बेळगाव येथे १८ आणि १९ जानेवारी या दिवशी जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी अनेक धर्मप्रेमी उपस्थित आहेत.

सोलापूर : नंदीध्वज मिरवणुकीमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून भाविकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !

मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्त काढलेल्या नंदीध्वज मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीळगूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात…

हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या शौर्यजागरण उपक्रमाचा अमरावती नगरपालिकेच्या वतीने समारोप

अमरावती येथील विलासनगर प्रभागातील नगरसेविका सौ. सोनाली करेसिया यांनी स्थानिक युवतींना स्वरक्षणाच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते.

धुळे येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली

हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली.