Menu Close

मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटितपणे प्रयत्न करावेत – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक…

धर्मशिक्षण घेणे हाच ‘जिहाद’वरील उपाय – सौ. दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

धर्माभिमानी श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित…

‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून हिंदु तरुणींना सोडवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मिलिंद कुरकुटे यांचा सन्मान

हिंदुत्वनिष्ठांवर ओढावलेल्या संकटातील प्रत्येक न्यायालयीन लढाईत हिंदु समाजातील प्रत्येक घटकाला निःस्वार्थपणे साहाय्य करणारे, हिंदूंचे संकटमोचक अधिवक्ता श्री. मिलिंद कुरकुटे यांचा सन्मान सकल हिंदु समाज तसेच…

आव्हानी (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र आव्हानी’ फलकाचे अनावरण !

जळगाव जिल्ह्यातील आव्हानी गाव ‘हिंदु राष्ट्र’ आहे, अशा आशयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई यांच्या वतीने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अन् ‘सनातन प्रभात’च्या प्रदर्शनांना आरंभ

‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई’च्या वतीने गोरेगाव येथे ‘भव्य सेवा मेळ्या’चा प्रारंभ झाला. या ठिकाणी विविध आध्यात्मिक, राष्ट्रप्रेमी आणि सेवाभावी संस्था यांचे प्रदर्शन येथे…

पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर हिंदु जनजागृती समितीचे साखळी आंदोलन पार पडले

‘बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात’ या मागणीसाठी ५ जानेवारी या दिवशी समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन घेण्यात आले.

सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका

शंखवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याने अनुमती देऊ नये, अशी मागणी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने पणजी येथे आयोजित…

कर्नाटक मंदिर महासंघाच्‍या दुसर्‍या परिषदेचा समारोप !

मंदिर परंपरांचे रक्षण करण्‍यासाठी कर्नाटक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत उपस्‍थित ८०० हून अधिक मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरातून…

बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत

देशात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावावे. घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले…

कुंभमेळ्याच्या भूमीवर वक्फचा दावा करणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध…