राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची धर्मप्रेमींना माहिती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने २३ मे या दिवशी माहितीचा अधिकार कार्यशाळेचे ‘ऑनलाईन’…
शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यातून जनतेमध्ये स्फूर्ती निर्माण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.
स्वातंत्र्यवीर सावकर यांची जयंती आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन या निमित्ताने ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे.
सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या…
भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १५ टक्के असतांना उर्वरित ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल’ प्रमाणपत्र लादले जात आहे. या प्रमाणिकरणाद्वारे कोट्यवधी रुपये इस्लामी संघटनांनाच मिळत आहेत. भारतात…
पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
70 वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या किमान 4 लाख 82 हजार कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! – हिंदु जनजागृती समिती