Menu Close

दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लक्ष्मी पै यांचे गणेशोत्सवात मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लश्मी पै यांनी येथील श्री गणेशोत्सव समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व काय ? तसेच तो आदर्श…

मुंडीदा (ओडिशा) येथील हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंडीदा (जिल्हा जगतसिंहपूर) येथे ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांच्या कार्यात धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथील व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शन !

आपण धर्मापासून लांब गेल्याने आणि विदेशी संस्कृतीनुसार आचरण केल्यानेच व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून लाखो तरुण आज व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. व्यसनापासून…

देशभरात समान नागरी कायदा लागू करा : नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अहिंदूंना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ  वाढत आहे. त्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी…

‘कर्नाटकातील सर्व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवावीत !’

कर्नाटक राज्यात झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवण्यात यावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील…

बारामती येथे १०० टक्के श्री गणेशमूर्ती विसर्जन

नगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी ‘विसर्जनाच्या वेळी श्री गणेशमूर्ती स्वीकारायच्या नाहीत’, असा निर्णय घेतला होता, तसेच ‘निर्माल्य देण्यासाठी कोणावरही बळजोरी करू नये’, असेही…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रवचने आणि नामसंकीर्तन मोहीम

जिल्ह्यात श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवचने आणि नामसंकीर्तन मोहीम राबवण्यात आली. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यासह विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले,…

अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळांचा हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

चांदुर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा या गावात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी ‘श्री गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वारकरी साहित्य…

लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सवामागील उद्देश पूर्ण व्हावा, यासाठी जनजागृती आवश्यक ! – अतुल आर्वेन्ला, हिंदु जनजागृती समिती

लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्यामागील उद्देश पूर्ण होतांना दिसत नाही. तो पूर्ण होण्याच्या दृष्टीने आदर्श गणेशोत्सवासंदर्भात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री.…

‘आदर्श गणेशोत्सव मोहिमे’च्या अंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई येथे विविध उपक्रम

गणेशोत्सवाच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई आणि नवी मुंबई येथे विविध प्रबोधनपर उपक्रम घेण्यात आले. येथे बालशिवनेरी मित्र मंडळात क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले. पुष्कळ…