Menu Close

पशूवधगृहाला विरोध करण्यासाठी ८ एप्रिलला (हनुमान जयंतीला) सहस्रोंच्या संख्येने संघटित व्हा ! – मंगेश चव्हाण, भाजप आमदार, चाळीसगाव

येथील प्रस्तावित पशूवधगृहास आम्ही प्रारंभीपासून विरोध केला होता आणि करतच राहू. काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पशूवधगृहास अनुमती मिळवून दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडून जमशेदपूर येथे राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी सुंदरनगर येथील शिवमंदिरात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. येथील धर्मप्रेमी श्री. विष्णु अग्रवाल यांनी…

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांचे सक्रीय योगदान आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने लढण्यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अनेक अन्याय्य, भ्रष्टाचारी, अनैतिक घटनांच्या संदर्भात न्यायालयीन लढा देणे आवश्यक आहे.

‘हलाल सर्टिफिकेट’ म्हणजे धर्मावर आधारित राष्ट्रविघातक एक समांतर अर्थव्यवस्था ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सध्या भारतातील मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. त्यासाठी ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य बनले. याद्वारे इस्लामी…

चेन्नई येथे शिवसेनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वभावदोष निर्मूलनाविषयी मार्गदर्शन

पुरासवक्कम येथील मुरदीस हॉटेलमध्ये २६ जानेवारी २०२० या दिवशी शिवसेनेकडून स्थानिक शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या वेळी उपस्थित शिवसैनिकांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान…

‘शिकारा’ चित्रपटाद्वारे विधु विनोद चोप्रा यांनी काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले ! – हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी विधु विनोद चोप्रा यांनी ३० वर्षांपूर्वीच्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेचा वृत्तांत

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार आणि उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे यांच्याकडे…

‘वसुधैव कुटुम्बकम्’प्रमाणे विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदु राष्ट्र येईल का ? याविषयी चर्चा चालू असतांना विविध लोक ‘संविधान’ धोक्यात येईल’, असा हिंदूंच्या विरोधात खोटा प्रचार करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी…

धुळे येथे फॅक्ट प्रदर्शनाचे आयोजन !

‘मॉब लिंचिंग’ची ओरड करणारे काश्मीरमध्ये १९९० ला घडलेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी मूग गिळून गप्प का ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केला.

काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचाराला सरकारने ‘वंशविच्छेद’ घोषित करावे !

नवी देहली येथे १९ जानेवारी या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या ‘विस्थापन दिना’ला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काश्मिरी समिती देहली यांच्याकडून जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात…