Menu Close

सांगली येथे दोन दिवसांच्या हिंदूसंघटक कार्यशाळेस प्रारंभ

११ आणि १२ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिदास भवन येथे हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, ईश्‍वरपूर…

धर्मांतर थांबवण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन हिंदु धर्मप्रसारक बना ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र असूनही हिंदुबहुल भारतात हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. पोप जॉन पॉल यांनी २ दशकांपूर्वी भारतात येऊन भारत हा ख्रिस्तीमय…

जगातील प्रत्येक देशात एन्आरसी असतांना भारतात त्याला विरोध का ? – सद्गुरु (डॉ.) पिंगळे

हिंदु सेवा परिषदेने २७ आणि २८ डिसेंबर २०१९ या दोन दिवशी ‘सप्तम हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सद्गुरु…

कोची (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींना मार्गदर्शन

अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायची सिद्धता दर्शवलेल्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कोची येथे झाली.

नाशिक येथे ‘युवा साधना शिबिर’ पार पडले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे तीन दिवसीय ‘युवा साधना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा धुळे, जळगाव, संभाजीनगर, नाशिक शहरासह निफाड आणि कोपरगाव (जिल्हा…

CAA च्या समर्थनार्थ आणि हिंसाचार करणार्‍यांच्या विरोधात उभे रहा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

समाजद्रोही आंदोलकांकडून करण्यात येणारे हिंसक आंदोलन आणि त्यातून होणारी हानी निषेधार्ह आहे. तरी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्‍या…

विदेशातील हिंदु निर्वासितांचा प्रश्‍न सुटला; आता घुसखोरांना बाहेर हाकला ! : हिंदु जनजागृती समिती

मोदी सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान सह आजूबाजूच्या अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदु, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत…

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

साधूंना नाचतांना दाखवणारा सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

शिवसेना आणि भाजप यांनी शासन स्थापन करून हिंदूंच्या भावना जोपासाव्यात : हिंदुत्वनिष्ठ संघटना

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात…