हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्र धर्म प्रचार सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ‘सामाजिक प्रसारमाध्यम (सोशल मीडिया) कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.
जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे…
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा अन् सनातन पंचाग भेट देण्यात आले.
अधिवेशनाचा उद्देश सांगतांना पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची स्थापना हे केवळ ‘मत’ नाही, तर ‘व्रत’ असायला हवे. हेच व्रत आत्मसात करून हिंदु जनजागृती समिती…
आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती. हिंदु समाजाच्या अनेक पिढ्या शेकडो वर्षे ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या, त्या श्रीरामजन्मभूमीला आज न्याय मिळाला आहे
सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी बहुप्रतिक्षीत असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.
येथील विटा-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. अनिल बाबर यांची हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीत विजय मिळवल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले.
खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा अधिकाधिक दीडपट भाडे आकारण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खासगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ…
शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने…
महाराष्ट्रातील जनतेच्या व्यापक हितासाठी अन् हिंदुहितासाठी भाजप-शिवसेना यांनी लवकरात लवकर एकत्र घेऊन महाराष्ट्रात महायुतीची स्थिर-सत्ता स्थापन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे…