Menu Close

वर्षातील ३६५ दिवस आपण संघटित असायला हवे ! – सौ. उज्ज्वला गावडे, हिंदु जनजागृती समिती

केवळ नवरात्रीतील नऊ दिवस नव्हे, तर हिंदुत्व टिकवण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस आपण संघटित असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी केले.

सोलापूर : विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सीमोल्लंघनासाठी जमलेल्या हिंदूंना शुभेच्छा

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीनिमित्त पार्क चौक येथील शमीवृक्षाजवळ सीमोल्लंघनासाठी जमलेल्या हिंदूंना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. समितीच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे कक्ष लावण्यात…

नंदीहळ्ळी येथील श्रीरामनाम दिंडीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

नंदीहळ्ळी येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीरामनाम दिंडीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. श्रीरामाच्या पालखी पूजनानंतर श्री लक्ष्मी…

भांडुप येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत भांडुप येथे विविध ठिकाणी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ‘नवरात्री आणि लव्ह जिहाद’ यांविषयी प्रवचन घेण्यात आले.

हिंदूंनी जात, संप्रदाय, पक्ष यांत न अडकता धर्मासाठी कार्य करण्याचा निर्धार करावा : किरण दुसे

हिंदूंनी जात, संप्रदाय, पक्ष यांत न अडकता हिंदू म्हणून धर्मासाठी कार्य करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. ते…

मुंबई, नवी मुंबई येथे दसर्‍यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्यवरांना शुभेच्छा !

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याला सदैव पाठिंबा देणार्‍या, धर्मकार्यात सहभागी होणार्‍या आणि धर्मकार्यासाठी यथाशक्ती सहकार्य करणार्‍या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन समितीच्या वतीने त्यांना विजयादशमीच्या…

उत्तम स्वास्थ्यासाठी पाश्‍चात्त्य जीवनशैलीला हद्दपार करा ! – आनंद जाखोटिया

आज ब्रेड, बर्गर, पिझ्झा आणि फास्टफूड खाण्याकडे सर्वांचे आकर्षण आहे. आहार, वस्त्र, आचरण, दिनचर्या या सर्वांवर आज पाश्‍चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव आहे. भारतात ऋषिमुनींनी दिलेली शास्त्रशुद्ध…

‘दुर्गाष्टमीदिनी ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याचा संकल्प करूया !’

‘आयुष्यवंत हो’, असा आशीर्वाद आपल्या मुलींना देणारा ‘ब्रतुकम्मा’ हा उत्सव पद्मशाली समाजामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एकीकडे आपण आपल्या मुलींच्या रक्षणासाठी हे व्रत करतो;…

इम्फाळ (मणीपूर) येथील हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा सक्रीय सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील थंगलबझारमध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी समितीच्या राष्ट्र आणि…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळात श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप

सोलापूर येथील सी वन ग्रुप, विजय मारुति चौकातील तुळजाभवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कुंकूमार्चनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी महिलांना सनातन संस्थेच्या श्री दुर्गादेवीच्या…