गावात धर्मशिक्षणवर्ग घेण्यास आलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. अशोक कुलकर्णी आणि श्री. जयहिंद सुतार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तेथील स्थानिक युवकांचे साहाय्य घेऊन त्या श्री…
गणेशोत्सव कालावधीत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ५० हून अधिक प्रवचने घेण्यात आली. तसेच विविध गणेश मंडळे, गावांमधील तरुण मंडळे,…
काणकोण तालुक्यातील चार रस्ता गणेश मंडळ आणि राजबाग तारीर गणेश मंडळ यांनी क्रांतीकारकांच्या कार्याविषयी अमूल्य अशी माहिती देणारे हिंदु जनजागृती समितीनिर्मित फलक लावले आहेत.
मोठ्या प्रमाणात पाऊस असतांनाही हिंदु जनजागृती समितीने पंचगंगा घाटासह अन्य ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी मोहीम राबवली. भर पावसात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन…
भारतात लवकरात लवकर रामराज्य यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली उत्तरप्रदेशातील नोएडा येथे ‘सामूहिक रामनामजप अभियान’ आयोजित करण्यात आले होते.
मी स्वत: शाडूची श्री गणेशमूर्ती बसवतो, तसेच शाडूच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध होत असल्यास आपण लोकांचे प्रबोधन करू, असे आश्वासन जत येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित…
मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. दादर येथे २ ठिकाणी केलेल्या नामजपामध्ये १७ जण सहभागी झाले होते.
विसर्जनासाठी अशास्त्रीय पर्यायांचा वापर टाळण्यासंदर्भात चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी, तसेच महापालिका प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला यांनी उपस्थितांना श्राद्ध, पिंडदानाचे महत्त्व, ते केल्याने होणारे लाभ, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व, कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व यांविषयी…
श्री गणेशोत्सव मंडळांच्या प्रबोधनानंतर कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा? याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली.