Menu Close

अमरावती शहरात आणि दर्यापूर तालुक्यात विविध विषयांवर निवेदने सादर

प्लास्टिकच्या वापरावर बंदी असूनही १५ ऑगस्ट या दिवशी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. वापर करून झाल्यावर राष्ट्रध्वज इतरत्र पडून त्याचा अवमान होतो. त्यामुळे शहरात खुलेपणाने…

बेळगाव येथे प्रशासन, पोलीस यांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर कारवाई केली जावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रम

कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.

कलम ३७० हटवणे, ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदीच ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसने ७० वर्षांपूर्वी केलेले पाप मोदी सरकारने धुवून काढले आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करते. कलम ३७० हटवून…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आपले प्रथम कर्तव्य आहे : सद्गुुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

व्यवसाय करत असतांना व्यावसायिकांनी सामाजिक भान ठेवणे महत्त्वाचे आहे. पुष्कळ पैसे मिळाले, सुख उपभोगण्याची साधने मिळाली; म्हणून मनुष्य सुखी होत नाही, हे विदेशातील लोकांच्या प्रकर्षाने…

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ ऑगस्टनिमित्त प्रशासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येते. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी निवेदन…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू: नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना २९ जुलै या…

आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू : निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी

आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू आणि सत्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवू, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले

हिंदु जनजागृती समितीकडून वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या…

हिंदु जनजागृती समितीचे आसाममध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजनही…