Menu Close

मोहिशेत गावात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी रामनाम संकिर्तन अभियानाच्या निमित्ताने नामदिंडी

बेळगाव जिल्ह्यातील मोहिशेत गावात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी रामनाम संकिर्तन अभियानाच्या निमित्ताने नामदिंडी घेण्यात आली. याचा प्रारंभ गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोरून करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर पुणे येथील औंध घाटावर अयोग्य प्रकारे लावलेले बांबू काढले

औंध येथील विसर्जन घाटावर ७ सप्टेंबर या दिवशी नदीकडे जाणारा रस्ता बांबू बांधून बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक भाविकांना ‘नदीत विसर्जन करण्यास बंदी आहे’,…

श्री गणेशमूर्तीचे विडंबन थांबवण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांचे विलेपार्ले पोलीस ठाण्यात निवेदन !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्री गणेशमूर्तीचे अशा प्रकारे होणारे विडंबन थांबवावे, अशी मागणी…

मोई (पुणे) येथे नदीकाठाला आलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुन्हा नदीत विसर्जन

गावात धर्मशिक्षणवर्ग घेण्यास आलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. अशोक कुलकर्णी आणि श्री. जयहिंद सुतार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तेथील स्थानिक युवकांचे साहाय्य घेऊन त्या श्री…

कोल्हापूर जिल्ह्यात विविध गणेश मंडळांमध्ये प्रवचन, प्रबोधन, तसेच विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार !

गणेशोत्सव कालावधीत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ५० हून अधिक प्रवचने घेण्यात आली. तसेच विविध गणेश मंडळे, गावांमधील तरुण मंडळे,…

काणकोण येथे २ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीगाथा प्रदर्शन

काणकोण तालुक्यातील चार रस्ता गणेश मंडळ आणि राजबाग तारीर गणेश मंडळ यांनी क्रांतीकारकांच्या कार्याविषयी अमूल्य अशी माहिती देणारे हिंदु जनजागृती समितीनिर्मित फलक लावले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या मूर्तीविसर्जन मोहिमेस भाविकांचा प्रतिसाद !

मोठ्या प्रमाणात पाऊस असतांनाही हिंदु जनजागृती समितीने पंचगंगा घाटासह अन्य ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी मोहीम राबवली. भर पावसात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन…

हिंदु जनजागृती समितीचे ‘सामूहिक रामनामजप अभियान’ : देहली आणि नोएडा येथे भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतात लवकरात लवकर रामराज्य यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली उत्तरप्रदेशातील नोएडा येथे ‘सामूहिक रामनामजप अभियान’ आयोजित करण्यात आले होते.

मी स्वत: शाडूची मूर्ती बसवतो आणि त्यासाठी आपण लोकांचे प्रबोधन करू : मुख्याधिकारी अभिजित हराळे

मी स्वत: शाडूची श्री गणेशमूर्ती बसवतो, तसेच शाडूच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध होत असल्यास आपण लोकांचे प्रबोधन करू, असे आश्‍वासन जत येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित…

मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान

मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. दादर येथे २ ठिकाणी केलेल्या नामजपामध्ये १७ जण सहभागी झाले होते.