गणेशोत्सव साजरा करण्यामागील शास्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेशमूर्ती विसर्जन का करावे यांसह अनेक गोष्टींवर संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर…
विविध विषयांवर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने चोपडा येथील नायब तहसीलदार श्री. राजेंद्र पऊल यांना आणि भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री.…
श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्वासन गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन या विज्ञापनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. समितीच्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी #BoycottRedLabel हा ट्रेंड (ट्विटरवरील या सुविधेमुळे एखादा विषय…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९
गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांसाठी नेपाळच्या दौर्यावर होते. त्या कालावधीत २३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय धर्मसभा…
पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.