धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पनेविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच आहे, असे प्रतिपादन चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.…
सिंह म्हणाले, ‘‘काश्मीरमधून गेल्या २९ वर्षांपासून विस्थापित झालेल्या हिंदूंचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही; मात्र बाहेरून आलेल्या रोहिंग्यांना भारतात आश्रय मिळावा, यासाठी मानवाधिकाराच्या नावावर धर्मनिरपेक्षतावादी नेते…
सलकिया येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देहली विश्वविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बसवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस आणि भगत सिंह यांच्या पुतळ्याला २३ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजाजगृती समितीचे कार्यकर्ते आणि…
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासल्याची कृती अतिशय संतापजनक आणि निषेधार्थ असून काळे फासणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा, संगममाहुली, वर्णे येथे ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी पाच दिवसांचे स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.
राष्ट्रपती पदकाने सन्मानित कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी श्री. गोरख मानसिंग चव्हाण यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना…
भातकुली तालुक्यातील जसापूर या गावात हिंदु जनजागृती समितीचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालतो. त्यामधील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे भातकुली गावात, तसेच आसरा या गावातील शाळेत क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्स…
मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘ईश्वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !
रामराज्यासम ईश्वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन…