२० ऑगस्ट २०१३ या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर कसे महान समाजसेवक होते’, हे दर्शवण्यासाठी…
बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात…
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा-महाविद्यालये, वसाहती, मंडळे अशा विविध ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या राख्यांचा बहिष्कार करण्याविषयी जनमानसांत जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणची राजधानी भाग्यनगरच्या शेजारील सिकंदराबाद या शहरात, तसेच इंदूर (निजामाबाद) येथे…
ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी येथील गावदेवी मैदानाजवळील स्काऊट गाईड सभागृहात सायंकाळी ५ वाजता ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले…
सार्वजनिक उत्सवातील अनुचित प्रकार रोखून उत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, तसेच उत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्टला श्री केदारेश्वर मंदिर येथील…
काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्या येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध शहरांतील हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, संपादक, पत्रकार, हितचिंतक, पोलीस अधिकारी आदींना राखी बांधण्यात आली.
आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात तणावग्रस्त रुग्णांवर उपचार करतांना मर्यादा आहेत; परंतु आध्यात्मिक साधना केल्यास मनुष्य तणावमुक्त होऊन आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे तणावमुक्त जीवनासाठी साधना करणे,…