Menu Close

मदुराई : ‘वैगई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे मार्गदर्शन

अखिल भारतीय संन्यासी संगमचे सचिव पू. रामानंदस्वामी यांनी या परिषदेत ‘अध्यात्मात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते. या वेळी…

हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेसाठी देशभरात २३८ ठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियान !

रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम…

चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पुराने प्रभावित झालेल्या गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, चादरी आदी जीवनावश्यक वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी गरजूंना मेणबत्त्यांचे वाटप करण्यात…

यवतमाळ येथे ध्वजविक्रेत्यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे टाळले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रबोधन कक्षाद्वारे जागृती !

राष्ट्रध्वज हा उंच ठिकाणीच फडकवायला हवा यांविषयी प्रबोधन करण्यासाठी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्य लोकांना समजावे म्हणून आर्वी नाका, वर्धा येथे, नंदोरी चौक, हिंगणघाट येथे…

ठाणे येथे हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासंदर्भात शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी…

भांडुप येथे हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि राष्ट्रीय प्रतिकांविषयी जागृती निर्माण करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली.

कर्नाटकमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींनी मान्यवरांना राख्या बांधल्या

१५ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा असणार्‍या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींकडून विविध मान्यवरांना राख्या बांधण्यात आल्या.

रक्तदान शिबिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागरिकांना रोगप्रतिबंधक औषधे

येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या…

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा यावल (जळगाव) येथील सार्वजनिक मंडळांचा निर्धार

गवत बाजार येथील सार्वजनिक वाचनालयात (लायब्ररी) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १६ मंडळांचे पदाधिकारी, मान्यवर, धर्मप्रेमी…